बॉलिवूड

⚡बॉलिवूडनंतर जान्हवी कपूर आता साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार

By Nitin Kurhe

हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा असल्याचं सांगण्यात येत असून या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, जान्हवी कपूरचं साऊथ इंडस्ट्रीतील ज्युनियर एनटीआर सोबत असलेल पदार्पण खूपच रंजक असणार आहे. फक्त तिच्याकडून ही मोठी घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.

...

Read Full Story