बॉलिवूड

⚡अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा मोडला पाय, चित्रिकरणादरम्यान अपघात

By टीम लेटेस्टली

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिला चित्रिकरणादरम्यान अपघात (Shilpa Shetty Accident) झाला. अपघातात तिचा पाय मोडला. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. शिल्पा शेट्टी हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर याबाबत माहिती दिली आहे. पायाला प्लास्टर घातलेल्या अवस्थेत व्हिल चेअरवरुन रुग्णालयाबाहेर पडतानाचे काही फोटोही शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

...

Read Full Story