⚡अभिनेत्री किम्बर्ली हार्ट-सिंपसन हिला लोक खरोखरच का समजू लागले सेक्स वर्कर?
By टीम लेटेस्टली
अभिनेत्री किम्बर्ली हार्ट-सिंपसन (Kimberly Hart-Simpson) या ब्रिटिश अभिनेत्रीने म्हटले आहे की, एका टीव्ही मालिकेत साकारलेल्या एका भूमिकेमुळे लोकांचा भलताच गैरसमज झाला आणि लोक तिला चक्क सेक्स वर्कर (Sex Worker) म्हणजे वेश्या समजू लागले.