⚡अभिनेत्री अदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले लग्नबंधनात, See Pics
By Bhakti Aghav
दोघांनी यावर्षी मार्चमध्ये गुपचूप लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केले. एंगेजमेंटनंतर सर्वजण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आज पुन्हा एकदा दोघांनी अचानक लग्नाचे फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.