entertainment

⚡खान कुटुंबात आणखी एक घटस्फोट; सोहेल खान आणि सीमा खान लग्नाच्या 24 वर्षांनंतर होणार वेगळे

By Bhakti Aghav

सोहेल खान आणि सीमा खान यांनी 1998 मध्ये सात फेरे घेतले होते. सोहेल आणि सीमा यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सीमा सोहेलपासून वेगळी राहत असल्याच्या बातम्या येत होत्या.

...

Read Full Story