बॉलिवूड

⚡श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जूनचा आवाज, अभिनेत्याने शेअर केला 'Pushpa The Rise' चा हिंदीतील ट्रेलर

By Chanda Mandavkar

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) अपकमिंग सिनेमा 'पुष्पा द राइज'चा (Pushpa The Rise) ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळणार आहे.

...

Read Full Story