⚡उज्ज्वल निकमच्या बायोपिकमधून आमिर खान बाहेर; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका
By Bhakti Aghav
आमिर खान देखील निर्माते दिनेश विजान यांच्यासोबत या चित्रपटाला अंतिम रूप देण्यास तयार होता. सुरुवातीला आमिर खान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारेल अशी अपेक्षा होती, परंतु अनेक वृत्तांनुसार, तो केवळ निर्माता म्हणून चित्रपटाशी संबंधित असेल.