By Amol More
आमिर खानचा दंगल हा चित्रपट सर्वाधिक कमाई करून पहिल्या क्रमांकावर आहे. दंगलच्या लाइफटाईम कलेक्शनबद्दल बोलायचे तर ते 2070.3 कोटी इतके आहे. पुष्पा 2 आता अगदी जवळ आली आहे.
...