⚡आमिर खानने जाहीर केली 'सीतारे जमीन पर'च्या प्रदर्शनाची तारीख, फस्ट लूक आला समोर
By Bhakti Aghav
यावेळी चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 20 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटाची थीम आणि आमिर खानच्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.