⚡सिद्धार्थ मल्होत्राच्या घरात होणार छोट्या पाहुण्याचे आगमन; कियारा अडवाणीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी
By Bhakti Aghav
हा फोटो शेअर करताना कियारा-सिद्धार्थने कॅप्शन दिले आहे की, 'आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट लवकरच येत आहे.' यासोबतच अभिनेत्रीने हृदय, वाईट नजर आणि हात जोडलेले इमोजी शेअर केली आहे.