बॉलिवूड

⚡KGF Chapter 2 मधील 'रॉकी भाई' ला बघून 15 वर्षाच्या मुलाने ओढले सिगारेटचे अख्खे पाकीट

By Bhakti Aghav

सिगारेट ओढताच मुलाची प्रकृती ढासळू लागली. या सर्व प्रकारामुळे मुलाच्या घशात तीव्र वेदना आणि खोकल्याची समस्या सुरू झाली. प्रकृती ढासळत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलावर उपचार सुरू आहेत.

...

Read Full Story