बॉलिवूड

⚡यंदाच्या कान्स महोत्सवात अनुराग ठाकूर यांच्या सोबत आर.माधवन, ए.आर.रहमान, अक्षय कुमारसह अनेक सेलेब्ज लावणार उपस्थिती

By टीम लेटेस्टली

'कान्स नेक्स्ट'मध्येही सन्माननीय देश असण्याचा मान भारताला मिळाला असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पूर्वी घोषित केले होते. या अन्तर्गत 5 नवीन स्टार्टअप उद्योगांना दृक् - श्राव्य उद्योगक्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

...

Read Full Story