⚡'इमर्जन्सी' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यास नकार
By Amol More
हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी पडद्यावर येणार होता परंतु शीख संघटनांनी शिखांच्या चित्रणावर आणि ऐतिहासिक तथ्यांच्या अचूकतेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर तो पुढे ढकलण्यात आला आहे.