By Jyoti Kadam
बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. वैभव चव्हाण घरातून बाहेर पडला असून त्याचा बिग बॉसच्या घरातला प्रवास आता संपला आहे.
...