यामी गौतम स्टारर चित्रपट 'आर्टिकल 370' 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावर आधारित आहे. ज्यामध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 110.57 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि त्याचे IMDb रेटिंग 8.2 आहे, जाणून घ्या अधिक माहिती
...