नेटफ्लिक्स शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' ची नियमित सदस्य असलेल्या अर्चना पूरण सिंहने तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केले होते. मात्र, चॅनल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांत तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आणि चॅनलमध्ये काही तांत्रिक बिघाड आला होता . असे मानले जाते की चॅनल एकतर हॅक झाले किंवा काही तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागले.
...