अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'कानप्पा' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे ज्यात तो भगवान शंकराची भूमिका साकारत आहे. येत्या २५ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक्स वर पोस्टर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, "#Kannappa साठी महादेवाच्या पवित्र वेशात पाऊल ठेवत आहे. ही महाकाव्यकथा जिवंत करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. भगवान शिव आपल्याला या दिव्य प्रवासात मार्गदर्शन करतील. ॐ नम: शिवाय!"
...