प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगला फोनवरून धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बिहारमधील दानापूर येथून ताब्यात घेतले आहे. कुंदन कुमार सिंह असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. तथापि, अभिनेत्रीकडून खंडणीच्या मागणी केल्याच्या बातमी बद्दल अद्याप पुष्टी मिळालेली नाही. या घटनेची माहिती देताना एसडीपीओ दानापूर भानू प्रताप सिंह म्हणाले, "अभिनेत्री अक्षरा सिंहने दानापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती
...