auto

⚡टाटा मोटर्सने लाँच केले 'फेस्टिव्ह ऑफ कार्स'; सणासुदीच्या काळात सवलतीच्या दरात वाहने खरेदी करण्याची संधी, मिळू शकतात 2.05 लाखांपर्यंतचे एकत्रित फायदे

By Prashant Joshi

फेस्टिव्हल ऑफ कार्स ऑफर अंतर्गत टाटा मोटर्सच्या एंट्री लेव्हल कार Tiago ची किंमत 65,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे आणि या हॅचबॅकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 4,99,900 रुपये आहे.

...

Read Full Story