ऑटो

⚡Electric Vehicle साठी REVOS चे बोल्ट चार्जिंग पॉइंट भारतात लॉन्च

By टीम लेटेस्टली

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक REVOS ने मंगळवारी बोल्ट पीअर-टू-पीअर चार्जिंग पॉइंट लाँच केले. हे चार्जिंग पॉइंट 29 ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येकी 1 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असतील.

...

Read Full Story