⚡Ola Electric Car: ओला लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 'अशी' आहे Concept Design
By Bhakti Aghav
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओला इलेक्ट्रिकच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इलेक्ट्रिक कारसाठी काम गांभीर्याने सुरू आहे. भाविश अग्रवाल यांनी जारी केलेला टीझर फोटो या कॉन्सेप्ट कारचा आहे.