ऑटो

⚡Ola Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी

By टीम लेटेस्टली

अग्रवाल म्हणाले की, भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला मोठी मागणी आहे आणि अशा गाड्यांसाठी मोठी देशांतर्गत बाजारपेठ आहे. लोकांनी अशा गाड्यांचा लाभ घेऊन भारताला फक्त एक प्रमुख ईव्ही मार्केटच नव्हे तर जागतिक ईव्ही उत्पादन केंद्र बनवावे. ओला एस 1 ची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आणि ओला एस 1 प्रो ची किंमत 1,29,999 रुपये आहे

...

Read Full Story