⚡भारतात लाँच झाली मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
By Prashant Joshi
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी कारमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, ऑटो गियर शिफ्ट, सुझुकी कनेक्ट फीचर प्रदान केले आहे.