auto

⚡मारुती सुझुकीच्या 'या' गाड्या आजपासून झाल्या स्वस्त

By Bhakti Aghav

मारुती सुझुकीने सोमवारी आपल्या कमी-बजेट कार Alto K10 आणि S-Presso च्या निवडक व्हेरियंटमधील किंमत कपातीची घोषणा केली. S-Presso LXI पेट्रोलच्या किमतीत 2,000 रुपयांनी तर Alto K10 VXI पेट्रोलच्या किमतीत 6,500 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

...

Read Full Story