auto

⚡Lamborghini Temerario Launch: भारतात 920 CV पॉवरसह लॉन्च झाली Lamborghini Temerario, किंमत ऐकलीत का?

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Lamborghini ने भारतात आपली नवीन हायब्रिड सुपरकार Temerario ₹6 कोटींना लॉन्च केली आहे. 920 CV पॉवर, 343 किमी प्रतितास वेग आणि 2.7 सेकंदात 0-100 किमीचा वेग गाठणाऱ्या या कारबद्दल सविस्तर माहिती मिळवा.

...

Read Full Story