ऑटो

⚡Indias First Electric Vehicles City: केवडिया बनणार देशातील पहिले इलेक्ट्रिक वाहन शहर

By टीम लेटेस्टली

सध्या केवडियामध्ये BLive मार्फत लोकांना ई-बाईक सेवा दिली जात आहे. देशातील ही पहिली सेवा आहे, ज्याद्वारे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पर्यटक ई-बाईकचा आनंद घेऊ शकतात. कंपनी 1500 रुपयांमध्ये दोन तासासाठी ई-बाइक ऑफर करते.

...

Read Full Story