ऑटो

⚡भारतात लॉन्च झाल्या दोन नव्या इलेक्ट्रिक स्कूटर

By Chanda Mandavkar

HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने भारतात या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत कमीत कमी पाच इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स लॉन्च करण्याची योजना तयार केली आहे. त्यानुसार कंपनीने दोन इलेक्ट्रिक स्कूटर HOP Lyf आणि HOP Leo लॉन्च केली आहे.

...

Read Full Story