⚡Honda XL750 Transalp 2025: ऑफ-रोड प्रेमींना खूश करणारी होंडाची नवीन ॲडव्हेंचर बाईक भारतात लॉन्च
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने भारतात नवीन 2025 Honda XL750 Transalp ॲडव्हेंचर बाइक लॉन्च केली असून तिची एक्स-शोरूम किंमत ₹10.99 लाख आहे. बुकिंग सुरू झाली असून जुलै 2025 पासून डिलिव्हरी सुरू होणार.