⚡हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लाँच होणार; कंपनीने शेअर केला खास टीझर, Watch Video
By टीम लेटेस्टली
आगामी इलेक्ट्रिक स्कूटर हीरो ऑप्टिमाच्या रूपात येईल की पूर्णपणे नवीन मॉडेल असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनी पुढील आठवड्यात 15 मार्चपर्यंत ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकते.