By टीम लेटेस्टली
भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी एका ट्विटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांची कंपनी 10 ग्राहकांना ओचर कलरची ओला स्कूटर मोफत देणार आहे.