ऑटो

⚡Electric Vehicles: देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या अपघाताची केंद्राने घेतली दखल

By टीम लेटेस्टली

नितीन गडकरी म्हणाले, ‘अहवालाच्या आधारे, आम्ही दोषी असलेल्या कंपन्यांबाबत आवश्यक आदेश जारी करू. तसेच आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करू.'

...

Read Full Story