ऑटो

⚡डुकाटीची नवीन मॉन्स्टर बाईक बाजारात विक्रीसाठी दाखल

By Vrushal Karmarkar

डुकाटीने (Ducati) आपल्या मॉन्स्टर या बाईक्सची (Monster bikes) नवी रेंज भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने 10.99 लाख आणि डुकाटी मॉन्स्टर प्लस (Ducati Monster Plus) व्हेरिएंटची किंमत 11.24 लाख रुपयांसह बाजारात आणली आहे. डुकाटीचा हा 25 वर्ष जुना मॉन्स्टर ब्रँड जगभरात चांगलाच आवडला आहे.

...

Read Full Story