auto

⚡BMW CE 04 भारतात लॉन्च, किंमत, फिचर्स आणि बरंच काही, घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

BMW Motorrad ने आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) , CE 04, भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. या अनोख्या स्कूटरची किंमत, फिचर्स आणि इतर बऱ्याच माहितीबाबत चाहते आणि ऑटोविश्वाचे ज्ञान ठेवणाऱ्या मंडळींमध्ये मोठी उत्सुकता आहे. स्कूटरची किंमत म्हणाल तर ती एखाद्या चारचाकीलाही मागे टाकेल इतकी आहे.

...

Read Full Story