⚡बजाजने लाँच केली जगातील पहिली सीएनजी बाईक फ्रीडम 125; जाणून घ्या किंमत व फीचर्स
By Prashant Joshi
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अमेरिका आणि जपाननंतर भारत हा जगातील तिसरा मोठा ऑटोमोबाईल उद्योग बनला आहे. वाहन उद्योगाने आतापर्यंत 4 कोटी रोजगार निर्माण केले आहेत.