ऑटो

⚡केरळमधील 67 वर्षीय Anthony Joh यांनी घरी बनवली इलेक्ट्रिक कार; फक्त 5 रुपयात धावते 60 किलोमीटर

By Bhakti Aghav

2018 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचा विचार सुरू केला. अँथनी यांनी बनवलेल्या कारमध्ये 2 व्यक्ती सहज बसू शकतात.

Read Full Story