हायड्रोजन बस चालवण्यासाठी फ्युएल सेल हायड्रोजन आणि वायूचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते आणि या वाहनांमधून केवळ पाणी बाहेर पडते. त्यामुळे, हायड्रोजन इंधनावर चालणारी वाहने ही पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या पारंपरिक बस गाड्यांपेक्षा पर्यावरणास सर्वात अनुकूल अशी वाहने आहेत.
...