1/10

अभिजीत खांडकेकर याच्या घरातील गणपती बाप्पा
2/10

चौरंगावर विराजमान झालेला सायली संजीव हिच्या घरचा गणपती
3/10

विनोदाची राणी श्रेया बुगडे हिच्या घरातील सुंदर गणेशा
4/10

सुबोध भावे याच्या घरातील सुरेख अशी गणेश मूर्ती
5/10

श्रुती मराठे हिच्या घरातील डोळे दिपवून टाकणारी बाल गणेशाची मूर्ती
6/10

सिंधुताई सकपाळ फेम तेजस्विनी पंडित हिच्या घरातील गणरायाची सुरेख मूर्ती
7/10

पुष्कर श्रोत्री याच्या आपल्या लाडक्या गणेशासह सुंदर सेल्फी
8/10

घरगुती सजावटीसह सजला सिद्धार्थ चांदेकर याच्या घरच्या बाप्पा
9/10

अमृता खानविलकरच्या घरातील मनमोहक अशी श्रीगणेशाची मूर्ती
10/10
