1/7

जवाहरलाल नेहरू हे मोतीलाल नेहरू परिवारातील थोरले बंधू होते.
2/7

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
3/7

नेहरू हे 'चाचा नेहरू' म्ह्णून प्रसिद्ध होते,
4/7

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी देशाची राजकीय बाजू सावरण्यात मोठे योगदान दिले आहे.
5/7

8 ऑगस्ट 1942 रोजी ठोठावलेली कोठडी ही त्यांची सर्वाधिक काळाची आणि शेवटची शिक्षा होती.
6/7

नेहरू यांनी तुरुंगवासात शोध भारताचे हे पुस्तक देखील लिहिले होते.
7/7
