International Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश !

मकर संक्रांतीनिमित्त गुजरातमध्ये पतंग महोत्सवाला सुरु झाली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. (Photo Credits: @InfoGujarat Twitter)

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक उत्साही मंडळी हजेरी लावतात.(Photo Credits: @utsavpansari Twitter)

हे 30 वे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव असून 6-13 जानेवारीपर्यंत चालेल. (Photo Credits: @GujaratTourism Twitter)

या महोत्सवात विविधरंगी, विविधढंगी पतंग पाहायला मिळतात. (Photo Credits: Incredible India Twitter)

रंगीबेरंगी पतंगांनी आकाश फुलून गेले होते. (Photo Credits: @sandeepa Twitter)

घोड्याच्या आकारातील पतंग लक्षवेधी ठरत आहे. (Photo Credits: @sandeepa Twitter)

Rubik's Cube च्या आकारातील पतंग. (Photo Credits: @sandeepa Twitter)

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2019 चे आकर्षण ठरलेला पतंग. (Photo Credits: @sandeepa Twitter)

पतंगावर 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची प्रतिमा साकारण्यात आली होती. (Photo Credits: @Hemisha_Bjp Twitter)

गुजरातच्या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकारने 11 वेगवेगळ्या शहरात पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. (Photo Credits: @Hemisha_Bjp Twitter)
- Polytechnic Curses: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, जाणून घ्या नवी तारीख व कुठे कराल अर्ज
- Schools in Mumbai Received Bomb Threat: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
- MLC 2025 Live Streaming in India: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध एमआय न्यू यॉर्क; मेजर लीग क्रिकेट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कसे पाहणार?
- Tamil Nadu Premier League 2025: एका चेंडूवर 3 वेळा रनआउटपासून वाचला फलंदाज, फिल्डर्स ठरले अपयशी; अश्विनची प्रतिक्रिया ठरली चर्चेचा विषय
- Pahalgam Terror Attack: बेताब व्हॅली, वेरीनाग, कोकरनाग सह पहलगाम मधील 8 पर्यटनस्थळं पुन्हा खुली
- Pune: पुण्यातील तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; अनेक लोक बुडाल्याची भीती (Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
Web Stories
-
Migraine: व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे उद्भवते मायग्रेन डोकेदुखी; जाणून घ्या यावरील उपाय
-
Waterfalls In Karjat: कर्जत मधील निसर्गाच्या कुशीत वसलेले लोकप्रिय धबधबे
-
Blood Donor Day 2025: रक्तदानाने दुसर्याला जीवनदान अन तुमच्या आरोग्यालाही मोलाचे फायदे
-
Indian Leaders Died in Aviation Mishaps: विमान अपघातात काळाच्या पडद्याआड गेलेले भारतीय नेते
-
Polytechnic Curses: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, जाणून घ्या नवी तारीख व कुठे कराल अर्ज
-
Schools in Mumbai Received Bomb Threat: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
-
MLC 2025 Live Streaming in India: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स विरुद्ध एमआय न्यू यॉर्क; मेजर लीग क्रिकेट सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कसे पाहणार?
-
Tamil Nadu Premier League 2025: एका चेंडूवर 3 वेळा रनआउटपासून वाचला फलंदाज, फिल्डर्स ठरले अपयशी; अश्विनची प्रतिक्रिया ठरली चर्चेचा विषय