International Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश !

मकर संक्रांतीनिमित्त गुजरातमध्ये पतंग महोत्सवाला सुरु झाली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. (Photo Credits: @InfoGujarat Twitter)

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक उत्साही मंडळी हजेरी लावतात.(Photo Credits: @utsavpansari Twitter)

हे 30 वे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव असून 6-13 जानेवारीपर्यंत चालेल. (Photo Credits: @GujaratTourism Twitter)

या महोत्सवात विविधरंगी, विविधढंगी पतंग पाहायला मिळतात. (Photo Credits: Incredible India Twitter)

रंगीबेरंगी पतंगांनी आकाश फुलून गेले होते. (Photo Credits: @sandeepa Twitter)

घोड्याच्या आकारातील पतंग लक्षवेधी ठरत आहे. (Photo Credits: @sandeepa Twitter)

Rubik's Cube च्या आकारातील पतंग. (Photo Credits: @sandeepa Twitter)

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2019 चे आकर्षण ठरलेला पतंग. (Photo Credits: @sandeepa Twitter)

पतंगावर 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची प्रतिमा साकारण्यात आली होती. (Photo Credits: @Hemisha_Bjp Twitter)

गुजरातच्या पर्यटनस्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकारने 11 वेगवेगळ्या शहरात पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. (Photo Credits: @Hemisha_Bjp Twitter)
- Severe Rainfall Alert: महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा; पहा रायगड, दक्षिण कोकण, मुंबई चा हवामान अंदाज
- Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status
- Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाचा अंदाज
- Konkan-Goa ला आयएमडीचा रेड अलर्ट, 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
- GT vs LSG IPL 2025 64th Match Toss Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, लखनौ संघ प्रथम फलंदाजी करणार
- Chandigarh Bomb Threat: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू (Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
-
Severe Rainfall Alert: महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा; पहा रायगड, दक्षिण कोकण, मुंबई चा हवामान अंदाज
-
Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status
-
Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाचा अंदाज
-
Konkan-Goa ला आयएमडीचा रेड अलर्ट, 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज