Mumbai Police: वीस महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार, 35 वर्षीय व्यक्तीला मुंबीतून अटक
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई पोलिसांनी एका 35 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर 20 महिन्यांच्या चिमूकलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने सदर कृत्य हे वरळी पोलीस ठाणे हद्दीत केले आहे. त्याच्यावर आयपीसी कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

ट्विट