महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ट्वीट-