Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोविड-19 (COVID-19) प्रार्दुभाव झपाट्याने वाढत चालला असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) काल (1 ऑगस्ट) आणखी 9 हजार 601 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 322 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 31 हजार 719 वर पोहचली आहे. यापैकी 15 हजार 345 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल दिवसभरात 10,725 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यात आजपर्यंत एकूण 2,66,883 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61.82% एवढे झाले आहे राज्यात आज 9,601 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.55% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 21,904,943 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 4,31,719 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 9,08,099 व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर 38,947 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (1 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 115331 6398
ठाणे 13678 342
ठाणे मनपा 20724 720
नवी मुंबई मनपा 17419 453
कल्याण डोंबिवली मनपा 22945 444
उल्हासनगर मनपा 7083 160
भिवंडी निजामपूर मनपा 3850 231
मीरा भाईंदर 8865 276
पालघर 3695 46
१० वसई विरार मनपा 12233 295
११ रायगड 9654 237
१२ पनवेल मनपा 7301 164
ठाणे मंडळ एकूण 242778 9766
नाशिक 3854 119
नाशिक मनपा 9953 266
मालेगाव मनपा 1410 90
अहमदनगर 2789 45
अहमदनगर मनपा 2442 22
धुळे 1612 56
धुळे मनपा 1479 47
जळगाव 8312 437
जळगाव मनपा 2787 101
१० नंदुरबार 642 32
नाशिक मंडळ एकूण 35290 1215
पुणे 10037 307
पुणे मनपा 60000 1482
पिंप्री-चिंचवड मनपा 21893 386
सोलापूर 4206 128
सोलापूर मनपा 5148 383
सातारा 4075 144
पुणे मंडळ एकुण 105359 2830
कोल्हापूर 4689 78
कोल्हापूर मनपा 977 35
सांगली 1140 37
सांगली मिरज कुपवाड मनपा 1479 34
सिंधुदुर्ग 374 7
रत्नागिरी 1745 64
कोल्हापूर मंडळ एकुण 10404 255
औरंगाबाद 3713 66
औरंगाबाद मनप 10298 433
जालना 1962 75
हिंगोली 555 13
परभणी 422 13
परभणी मनपा 249 11
औरंगाबाद मंडळ एकूण 17199 611
लातूर 1323 61
लातूर मनपा 911 34
उस्मानाबाद 1004 51
बीड 806 22
नांदेड 948 34
नांदेड मनपा 833 43
लातूर मंडळ एकूण 5825 245
अकोला 894 39
अकोला मनपा 1746 77
अमरावती 386 16
अमवरावती मनपा 1712 47
यवतमाळ 1044 27
बुलढाणा 1363 41
वाशीम 598 13
अकोला मंडळ एकूण 7753 260
नागपूर 1657 12
नागपूर मनपा 3530 63
वर्धा 205 4
भंडारा 248 2
गोंदिया 315 3
चंद्रपूर 353 0
चंद्रपूर मनपा 126 0
गडचिरोली 272 1
नागपूर मंडळ एकूण 6706 85
इतर राज्य 405 49
एकूण 431719 15316

तर भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या अपडेट्सनुसार, देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 16 लाख 95 हजार 988 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 36,511 वर पोहोचला आहे. सद्य घडीला भारतात 5,65,103 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.