Sex Doll: पतीच्या उच्च कामवासनेने त्रस्त होती महिला; नवऱ्याला भेट म्हणून दिली स्वतःसारखी दिसणारी 'सेक्स डॉल'
या डॉलचा वापर ते थ्रीसम करण्यासाठीदेखील करतात. दोघांच्याही जवळ जवळ प्रत्येक सेक्स सेशनमध्ये ही डॉल असते.
जगभरातील अनेक कपल्स सेक्समध्ये (Sex) नव-नवीन प्रकारचे प्रयोग करत असतात. त्यात ‘सेक्स डॉल’ (Sex Doll) हा प्रकार बाजारात आला आणि बघता बघता त्याची क्रेझ बरीच वाढली. आपण असे अनेक पुरुष पाहिले असतील, जे एखाद्या हाडा-मासांच्या शरीराऐवजी ‘सेक्स डॉल’सोबत राहणे पसंत करतात. आता याचबाबत एक हटके प्रकरण समोर आले आहे. 23 वर्षीय चार ग्रे (Char Grey) ने तिचा 28 वर्षीय नवरा कॅलम ब्लॅक याला एक अनोखी भेट दिली आहे. महिलेने तिच्या नवऱ्याला एक ‘सेक्स डॉल’ दिली आहे, जी हुबेहुब तिच्या स्वतःसारखी दिसते.
या अनोख्या भेटवस्तूपेक्षा ही डॉल भेट देण्याचे कारण अधिक रंजक आहे. महिलेचे म्हणणे आहे की. तिच्या नवऱ्याचा लिबिडो (Libido) म्हणजेच कामवासना खूप जास्त आहे, त्यामुळे त्याला सतत शारीरिक संबंध ठेवावेसे वाटते. मात्र यामुळे चार त्रस्त झाली आहे. म्हणूनच जेव्हा कधी तिचा सेक्स करण्याचा मूड नसेल तेव्हा ही सेक्स डॉल आपल्या नवऱ्याला मदत करेल, म्हणून तिने ही भेट त्याला दिली आहे. जोडप्याने या डॉलचे नाव ‘डी’ (Dee) असे ठेवले आहे.
महिलेचा दावा आहे की, या ‘सेक्स डॉल’च्या आगमनानंतर दोघांचेही आयुष्य मुख्यत्वे सेक्स लाईफ अधिक रोमांचक आणि मजेदार बनले आहे. या डॉलचा वापर ते थ्रीसम करण्यासाठीदेखील करतात. दोघांच्याही जवळ जवळ प्रत्येक सेक्स सेशनमध्ये ही डॉल असते. या बाहुलीची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. याबाबत चार म्हणते, ‘ही फक्त एक सेक्स डॉल नाही. आम्ही तिच्याशी जोडले गेलो आहोत. तिने आमचे नाते मजबूत करण्यात मदत केली आहे. महत्वाचे म्हणजे तिने आमच्या लैंगिक जीवनाला आग लावली आहे.’ (हेही वाचा: Oral Sex: चालत्या कारमध्ये ओरल सेक्स करताना अपघात; महिला आणि पुरुष जखमी)
हे जोडपे डीला एखाद्या सजीव व्यक्तीसारखे वागवतात. ते तिला अंतर्वस्त्र आणि कपडे घालतात. तिला कारमधून फिरायला घेऊन जातात. तिच्यासोबत टेलिव्हिजन पाहतात. हे जोडपे ‘ओन्ली फॅन्स’ आणि ‘टिकटॉक’ या सोशल प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पोस्ट करून पैसे कमवतात. ते चार वर्षांपासून एकत्र आहेत. आता ते त्यांच्या सेक्स डॉलचेही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात. याद्वारे ते महिन्याला साधारण 60 ते 65 लाख रुपये कमावतात.