Happy New Year Messages 2021: नववर्षासाठी Wishes, WhatsApp Status, Facebook Post, Wallpapers, Stickers पाठवून पुन्हा नव्याने सुरुवात करा आयुष्याची!
खरंतर ख्रिसमस आणि नवंवर्ष याची आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतात.
Happy New Year Messages 2021: ख्रिस्ती धर्मात मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जाणारा नाताळचा सण आणि त्यानंतर येणाऱ्या नवंवर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष तयारी केली जाते. खरंतर ख्रिसमस आणि नवंवर्ष याची आतुरतेने सर्वजण वाट पाहत असतात. जगभरात या दोन्ही वेळी मोठा आनंद पहायला मिळतो. या जल्लोषाची प्रत्येकजण आपल्या पद्धतीने तयारी करण्यात मग्न होतात. परंतु यंदाच्या वर्षात सुद्धा कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे नवंवर्षाच्या स्वागताची शान थोडी फिकी पडताना दिसून येणार आहे. पण तुम्ही निराश होऊ नका कारण तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट राहता येणार आहे.(Happy New Year 2022 in Advance Wishes: नववर्षाच्या शुभेच्छा अॅडव्हान्स मध्ये देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, Messages, HD Images!)
नवंवर्ष हे नव्या आशा, अपेक्षा आणि आनंद-उत्साह घेऊन येवोत अशी प्रत्येकजण प्रार्थना करतात. त्यामुळे बहुतांश लोक नवंवर्षाच्या स्वागतापूर्वी पासूनच एकमेकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात करतात. तर यंदाच्या नववर्षासाठी Wishes, WhatsApp Status, Facebook Post, Wallpapers, Stickers पाठवून पुन्हा नव्याने सुरुवात करा आयुष्याची! (मुंबई मध्ये New Year Celebrations साठी Bandra Reclamation वर रोषणाई; पाहा ‘बांद्रा वंडरलँड’ ची झलक)
नवंवर्षासाठी Sticker पाठवयाचे असल्यास तुम्ही येथे क्लिक करा
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून लोक जमतात. या दिवशी लोक पार्ट्यांमध्ये जातात किंवा त्यांच्या घरी पार्टी आयोजित करतात. ते जोरदार नाचतात आणि रात्रीचे 12 वाजले की लोक नवीन वर्षाचे स्वागत खुल्या हातांनी करतात. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्ष साजरे केले जाणार असले तरी येणारे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात नवा उत्साह, नवा आनंद आणि नवी स्वप्ने घेऊन येण्याची आशा सर्वांना आहे.