Father's Day Special Songs: वडिलांच्या निस्सीम प्रेमाची, त्यागाची महती सांगणारी '5' उत्कृष्ट गाणी
Father's Day Song (Photo Credits: File Photo)

दिवसाची रात्र करुन आपल्या कुटूंबासाठी, आपल्या मुलांसाठी अहोरात्र कष्ट करणा-या घरातील कर्त्यापुरुषाला बाबा,पप्प, डॅडी, पापा, पॉप काहीही म्हणा, पण त्याने त्याची महती काही कमी होणार नाही. अशा घराचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या बाबांचा विशेष सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 'जागतिक पितृदिन'(Father's Day 2019) . यंदा 16 जूनला जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जाईल.  आपण कितीही प्रयत्न केला तरी ह्या जन्मी किंवा पुढच्या सात जन्मी सुद्धा आपण त्यांची परतफेड करु शकणार नाही. पण त्याच्या आदराप्रित्यर्थ फादर्स डे निमित्त आपल्याला जे जे काही करता येईल ते नक्की करा. म्हणून आज आम्ही अशा लाडक्या बाबांसाठी मराठी तसेच हिंदीतील 5 उत्कृष्ट गाणी सांगणार आहोत.

1. बाबा थांब ना रे तू:

 

2. दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला:

3. पापा मेरे पापा:

4. ओ मेरे पापा दी ग्रेट:

5. धरती पे जो रब होता है वो है पिताह:

ही गाणी ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या असतील. मात्र ही गाणी तुम्हाला ऐकवण्याचे मुख्य उद्देश केवळ तुम्हाला वडिलांच्या त्यागाची जाणीव व्हावे म्हणून नव्हे तर तुमच्या मनात त्यांच्याविषयी आदर व्हावा हा आहे. ही गाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरुर कळवा.