Diwali 2019 Brings With It Soan Papdi Memes: दीपावलीला सोनपापडी गिफ्ट नको असेल तर, हे मिम्स टॅग करा आपल्या मित्र-मैत्रिणींना
Sonpapdi memes (Photo Credits: Twitter)

दीपावली (Diwali) या सणाला अगदी थोडा अवधी राहिला आहे. यावेळी आपल्या नातेवाईकांना तसेच मित्र-मैत्रिणींना काय गिफ्ट(Gifts) दयायचं हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तुमचे काही मित्र तुम्हाला प्रत्येक दीपावलीला सोनपापडी (Soan Papdi) गिफ्ट देत असतील, तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल. दीपावलीला सोनपापडी गिफ्ट देणाऱ्या मित्रांसाठी सोशल मीडियावर सध्या मिम्सचा (Soan Papdi Memes) पाऊस पडत आहे. अनेक नेटिझन्सनी हे मिम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तुम्हाला जर या दीपावलीला सोनपापडी गिफ्ट म्हणून नको असेल तर, तुम्हाला असं गिफ्ट देणाऱ्या मित्र-मैत्रिणींना हे मिम्स नक्की टॅग करा.

हेही वाचा - Bhaubij Gift Ideas : ‘भाऊबीजे’ला बहिणीसाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स

सोनपापडी जोक्स आणि मिम्स – 

Sonpapdi memes (Photo Credits: Twitter)

Soan papdi jokes (Photo Credits: Twitter)

अनिवासी भारतीय चुलत भाऊ - 

 सोनपापडी चवीला चांगली आहे. मात्र, सोनपापडी गिफ्ट करणं हे खूप सामान्य झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यासंबंधी मिम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. हे मजेशीर जोक्स तुमच्या मित्रांना नक्की टॅग करा.