पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार
Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीचे अध्यक्षस्थान मोदी स्विकारणार आहेत.