COVID 19 In India: भारतामध्ये कोविड 19 चे मागील 24 तासांत 14,146 नवे रूग्ण; 144 मृत्यू
COVID-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोविड 19 चे मागील 24 तासांत 14,146 नवे रूग्ण समोर आल्याची तर 144 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 19,788 जणांनी काल दिवसभरात कोविड 19 वर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,40,67,719 वर पोहचला आहे.

ANI Tweet