देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. पाठीमागील 24 तासात देशभरात 2828 जणांना कोरोना संसर्ग झाला. तर त्या आगोदरच्या दिवशी देशभरात 2685 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. त्या तुलनेत पाहायचे तर आज कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 5% नी वाढली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)